|
तू नजरेने हो म्हटले मग वाचेने वदणार कधी ?
कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी ?
तुझे हासरे हृदय आठवित, दुःखाची विसरते घडी
त्या हृदयाचा या हृदयाशी संगम रे होणार कधी ?
तू नसताना तुझी आठवण, मना जाळीते पदोपदी
एक विचारु तुला ?
काय ?
होणार कधी गं सप्तपदी ? | |