चल नाच, नाच रे नंदिकशोरा सूर मुरलीचा घूमव जरा रुमझूम रुमझूम पैंजळा वाजती तालावरती गोती नाचती सुर स्वर्गातूनी कौतूक पाहती आनंदाचा दिवस खरा जललहरींचा नाच थांबला अवखळ वायू मधे थबकला कोकीळ गाई न गायनाला काय जादू ही मुरलीधरा