सूर मागू तुला मी कसा जीवना तू तसा, मी असा तू मला, मी तुला पाहिले एकमेकांस न्याहाळीले दुःख माझा तुझा आरसा एकदा ही मनासारखा तू न झालास माझा सखा खेळलो, खेळ झाला जसा