इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव नाचती वैष्णव, मागेपुढे मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड अंगणात झाड, कैवल्याचे उजेडी राहिले, उजेड होऊन निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई