नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सवर्था, जाऊ पाहे हिरणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले मजलागी जाहले तैसे देवा तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी धावे हो जननी विठाबाई मोकलूनी आस, जाहले उदास घेई कान्होपात्रेस हृदयात