येऊ कशी प्रिया, सवे तुझ्या अशा क्षणांना सांजसकाळी, कातरवेळी, सागरकाठी वाळूवरी सांग ना, कशी प्रिया ... काजळकाळी रातनिराळी, मी तर भोळी येऊ कशी, सांग ना ? येते तुझ्या सवे ... येते ... ना ना ...