मागते मन एक काही दैव दुसरे घडविते उमलण्याआधीच कैसे फुल पायी तुडविते खेळ नियती खेळते की पाप येते हे फळा वाहणार्या या जळाला कोण मार्गी अडविते इश्वरेच्छा हिच किंवा संचिताचा शाप का चंद्ररेखा प्रतिपदेची कोण तिमीरी बुडविते