रसिका, मी कैसे गाऊ गीत दाटून आले घन आसवांचे, मिटलेल्या पापणीत तुटल्या मनाच्या हळूवार तारा गेला सुरांचा जळूनी फुलोरा, नाचे प्रलय लयीत मैफल सुखाची झाली विराणी उरे वेदनांची जखमी कहाणी, रडते स्वप्न व्यथित