प्रथम तुझ पाहता, जीव वेडावला उचलूनी घेतले, निजरथी मी तुला स्पर्श होता तूझा, विसरलो भान मी गूढ श्वासातला प्राशीला गंध मी नयन का देह ही मिटून तू घेतला जाग धुंदीतूनी मजसी ये जेधवा कवळूनी तुजसी मी चुंबिले तेधवा धावता रथपती पळभरी थांबला