|
माजो लवतायं डावा डोळा
जाई जुईचो, गजरो माळता
रतन अबोली केसानं फुलता
काय शकून, शकून गो सांगताय माका
माझे कानार भवर भवता
माझे गालाक बाई भिडता
सगळया अंगार शिरशिर येता
माजे पदर वार्यावर उडता
मनचो बकुल गो परमाळता
काय शकून, शकून गो सांगताय माका
माझे डोळयात सपनाच्या वाटेर
कोन बाई येता न जाता
माझे ओठार माजेच गाणे
कोन बाई येऊन गाता
माजोच बोल बाई हुलयता
काय शकून, शकून गो सांगताय माका | |