कसे कसे हसायाचे हसायाचे आहे मला हासतच वेड्या जीवा थोपटीत थोपटीत फुंकायाचा आहे दिवा हासायाचे कुठे? कुठे आणि केव्हा? कसे आणि कुणापास? इथे भोळया कळयांनाही आसवांचा येतो वास