| सुधीर फडके - Sudheer Phadke
आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे ग. दि. माडगुळकर, आशा भोसले, मुंबईचा जावई (1970)
आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही ग. दि. माडगुळकर, प्रपंच (1961)
ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले आशा भोसले, आम्ही जातो आमुच्या गावा
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा जगदीश खेबुडकर, सुधीर फडके, आम्ही जातो आमुच्या गावा
देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके, झाला महार पंढरीनाथ
धूंद एकांत हा, प्रीत आकारली जगदीश खेबुडकर, आशा - सुधीर फडके, अनोळखी (1973)
धूंद येथ मी स्वैर झोकतो ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके,
एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी सुधीर मोघे, आशा भोसले, पुढ़चं पाऊल
जग हे बंदीशाला ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके, जगाच्या पाठीवर
जे वेड मजला लागले आशा - सुधीर फडके, अवघाची संसार (1960)
का रे दुरावा, का रे अबोला ग. दि. माडगुळकर, आशा भोसले, मुंबईचा जावई (1970)
कशी करु स्वागता ग. दि. माडगुळकर, मुंबईचा जावई (1970)
मानवतेचे मंदीर माझे, आत लावल्या ज्ञानज्योती सुधीर फडके, ते माझे घर
नसे राऊळी वा नसे मंदीरी ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके, उमज पडेल तर (1960)
पान जागे, फूल जागे भाव नयनी जागला जगदीश खेबुडकर, आशा - सुधीर फडके, चंद्र होता साक्षीला (1978)
| |