| पं. हृदयनाथ मंगेशकर - Hridayanath Mangeshkar
नाही कशी म्हणू तुला आरती प्रभू, लता मंगेशकर,
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु लता मंगेशकर,
पहा टाकले पुसून डोळे शांता शेळके, लता मंगेशकर,
पैल तो गे काऊ कोकताहे, शकून गे माये सांगताहे संत ज्ञानेश्वर, लता मंगेशकर,
राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा, तुम्हाविण बाई ना. धो. महानोर, लता मंगेशकर,
रंगा येई वो ये, रंगा येई वो ये संत ज्ञानेश्वर, लता मंगेशकर,
रात्रीस खेळ चाले, या गुढ़ चांदण्यांचा सुधीर मोघे, महेंद्र कपूर, हा खेळ सावल्यांचा
सागरा प्राण तळमळला स्वातंत्र्यवीर सावरकर,
संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा, चांद येई अंबरी गंगाधर महांबरे, लता - अरुण दाते,
सरणार कधी रण प्रभू तरी कुसुमाग्रज, लता मंगेशकर,
सावर रे, सावर रे, उंच उंच झुला मंगेश पाडगांवकर, लता मंगेशकर,
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या सुरेश भट, लता मंगेशकर, उंबरठा
तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का? सुरेश भट, आशा भोसले,
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ग्रेस, पं. हृदयनाथ मंगेशकर, निवडुंग
तो एक राजपुत्र, मी ही एक रानफूल आरती प्रभू, लता मंगेशकर, चानी
| |