| आशा भोसले - Asha Bhosle
आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके, मुंबईचा जावई (1970)
अरे मनमोहना
बाई माझी करंगळी मोडली ग. दि. माडगुळकर, पडछाया
भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले सुरेश भट, श्रीधर फडके,
ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले सुधीर फडके, आम्ही जातो आमुच्या गावा
चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावाणी
चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले
चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सुरेश भट, पं. हृदयनाथ मंगेशकर,
देव जरी मज कधी भेटला वसंत देसाई, मोलकरीण (1963)
दिन तैसी रजनी झाली गे माये संत ज्ञानेश्वर, पं. हृदयनाथ मंगेशकर,
डोळे हे जुल्मी गडे
एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख ग. दि. माडगुळकर,
एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी सुधीर मोघे, सुधीर फडके, पुढ़चं पाऊल
गेले द्यायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे आरती प्रभू, पं. हृदयनाथ मंगेशकर,
घन रानी, साजणा शांता शेळके, श्रीधर फडके,
| |