| आशा भोसले - Asha Bhosle
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी
हरीनाम मुखी रंगते
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा शांता शेळके, पं. हृदयनाथ मंगेशकर,
जिवलगा कधी रे येशिल तू ग. दि. माडगुळकर, सुवासिनी (1961)
जिवलगा, राहिले दूर घर माझे शांता शेळके, पं. हृदयनाथ मंगेशकर,
जो जो गाई, अंगाई गाते
का रे दुरावा, का रे अबोला ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके, मुंबईचा जावई (1970)
काजलरातीनं ओढून नेला, सये साजण माझा पं. हृदयनाथ मंगेशकर, हा खेळ सावल्यांचा
काल पाहिले मी स्वप्न गडे
केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली सुरेश भट, पं. हृदयनाथ मंगेशकर, निवडुंग
कोण येणार गं पाहुणे
मागे उभा मंगेश, पुढ़े उभा मंगेश शांता शेळके, पं. हृदयनाथ मंगेशकर, महानंदा
मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे सुरेश भट, सी. रामचंद्र, घरकुल (1970)
माझिया मना जरा थांब ना सौमित्र, श्रीधर फडके,
| |