मराठी गीत - marathi Lyrics - marathi movie songs



 अखेरचा हा तुला दंडवत
 लता मंगेशकर, आनंदघन, मराठा तितुका मेळवावा (1964)

 अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
 अरुण दाते, मंगेश पाडगांवकर, यशवंत देव,

 अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत
 लता मंगेशकर, कुसुमाग्रज,

 आनंदवनभुवनी
 लता मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर,

 आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे
 लता मंगेशकर, बालकवी, पं. हृदयनाथ मंगेशकर,

 अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले
 सुधीर फडके, ना. घ. देशपांडे, राम फाटक,

 अरे अरे ज्ञाना झालासी पावन
 लता मंगेशकर, संत ज्ञानेश्वर, पं. हृदयनाथ मंगेशकर,

 अरे मनमोहना
 आशा भोसले,

 अरे संसार संसार
 मानिनी

 अरुणोदय झाला
 लता मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर,

 असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
 लता मंगेशकर, मंगेश पाडगांवकर, पं. हृदयनाथ मंगेशकर,

 अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
 सुधीर फडके, मंगेश पाडगांवकर, यशवंत देव,

 अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू
 लता मंगेशकर, संत ज्ञानेश्वर, पं. हृदयनाथ मंगेशकर,