मराठी गीत - marathi Lyrics - marathi movie songs



 मन पिसाट माझे अडले रे, थांब जरा सा
 

 मान वेळावूनी धूंद बोलू नको
 अरुण दाते,

 मागे उभा मंगेश, पुढ़े उभा मंगेश
 आशा भोसले, शांता शेळके, पं. हृदयनाथ मंगेशकर, महानंदा

 मागते मन एक काही दैव दुसरे घडविते
 लता मंगेशकर,

 माझे राणी, माझे मोगा तुजे डोळ्यात सोधता ठाव
 लता - सुरेश वाडकर, महानंदा

 माजो लवताय डावा डोळा
 शांता शेळके, पं. हृदयनाथ मंगेशकर, महानंदा

 मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
 आशा भोसले, सुरेश भट, सी. रामचंद्र, घरकुल (1970)

 मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
 लता मंगेशकर, सुरेश भट, पं. हृदयनाथ मंगेशकर,

 माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
 लता मंगेशकर, आनंदघन, साधी माणसं (1965)

 मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा?
 श्रीधर फडके, सुधीर मोघे, श्रीधर फडके,

 मन वढाळं, मन वढाळं, उभ्या पिकातलं ढोरं
 

 मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो
 पं. हृदयनाथ मंगेशकर,

 मानसकन्या कण्वमुनींची, बसुनी वनी एकांती
 लता मंगेशकर,

 मानवतेचे मंदीर माझे, आत लावल्या ज्ञानज्योती
 सुधीर फडके, सुधीर फडके, ते माझे घर

 मावळत्या दिनकरा
 लता मंगेशकर, भा. रा. तांबे, पं. हृदयनाथ मंगेशकर,