मराठी गीत - marathi Lyrics - marathi movie songs



 प्रभाती सूर नभी रंगती, दशदिशा भूपाळी म्हणती
 आशा भोसले,

 प्रथम तुज पाहता, जीव वेडावला
 ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके, मुंबईचा जावई (1970)

 प्रतिमा उरी धरुनी, मी प्रीती गावे
 लता मंगेशकर,

 प्रेमस्वरुप आई, वात्सल्यसिंधू आई
 लता मंगेशकर,

 प्रिया आज माझी नसे साथ द्याया
 सुधीर फडके, यशवंत देव, प्रभाकर जोग,

 पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात
 सौमित्र, गारवा

 पुन्हा पावसालाच सांगायचे
 मिलिंद इंगळे, सौमित्र, मिलींद इंगळे, गारवा